Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/15 00:31:9.601441 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / तुती लागवड व रेशीम कीटक
शेअर करा

T3 2019/10/15 00:31:9.606045 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/15 00:31:9.629443 GMT+0530

तुती लागवड व रेशीम कीटक

या विभागात तुतीची लागवड आणि रेशीम कीटकांचे पालन कसे करावे यासंबधी माहिती दिली आहे.

तुतीची लागवड

तुतीची लागवड विविध हवामानाच्या आणि भू-स्थितीच्या विस्तृत क्षेत्रामध्ये केली जाउ शकते. रेशमाच्या कोशांच्या सफल उत्पन्नासाठी आवश्यक असलेले उच्च गुणवत्तायुक्त पानांचे पीक उत्तम पध्दतींचा वापर करून मिळविणे शक्य आहे.

रेशीम कीटकांचे पालन

रेशमाचा किडा आपल्या अंड्यातून बाहेर पडण्याच्या काळात पांच वेगवेगळ्या चरणांत विविध निर्मोचन (अंगावरील कांत टाकणे किवा पिसे टाकण्याची क्रिया) अवस्थांमधून जातो.

उत्कृष्ट प्रतीचे रेशीम मिळविण्यासाठी ह्या लार्व्हीकरणाच्या (अंड्यातून बाहेर पडलेला पण स्वत:भोवती अजून कोश न विणलेल्या अवस्थेत असणारा किडा) काळांत वेळेवर व काळजीपूर्वक व्यवस्था करणे आणि एका विशेषरीत्या तयार केलेल्या शेडमध्ये किड्यांची जोपासना करणे फार महत्वाचे आहे.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

3.01333333333
पाटील अजित नागोराव Mar 14, 2018 05:07 PM

माझी आर्थिक परिस्थिती हलाकिची आहे मी उच्च शिक्षित तरुण आहे. शेती पण आहे ती पण नदीच्या काठी आहे. मला हा व्यवसाय करायचा आहे, तरी मला या व्यवसायाबद्दल माहिती हवी आहे.
धन्यवाद !

दीपक KALE Sep 22, 2017 05:46 PM

मला रेशिम उद्याेग करायचा आहे.मला माहीती द्यावी

सतिश फत्तेपूरे कृषी.सहा.अचलपूर Aug 23, 2017 09:54 PM

शेतकरी गट करण्यास तयार आहेत.पण रेशीम उद्योग संस्थांकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही.

प्रविण भिर्डे Jul 12, 2017 10:40 AM

मला रेशिम उद्याेग करायचा आहे.मला माहीती द्यावी

Digambar Ghaytidak Apr 30, 2017 09:19 PM

Mala tuti lagvad karaychi aahe tari mala ya samdit mahit day

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/15 00:31:10.189892 GMT+0530

T24 2019/10/15 00:31:10.195778 GMT+0530
Back to top

T12019/10/15 00:31:9.522686 GMT+0530

T612019/10/15 00:31:9.540415 GMT+0530

T622019/10/15 00:31:9.591409 GMT+0530

T632019/10/15 00:31:9.592187 GMT+0530