Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 05:39:27.285571 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / सोलणी व मळणी यंत्र
शेअर करा

T3 2019/10/17 05:39:27.290075 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 05:39:27.313719 GMT+0530

सोलणी व मळणी यंत्र

मका सोलणी आणि सूर्यफूल मळणी यंत्राबाबत माहिती येथे देण्यात आलेली आहे.

मका सोलणी यंत्र -

  • कणसापासून दाणे वेगळे करण्यासाठी मका सोलणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो.
  • हे यंत्र म्हणजे 6. 4 सें. मी. लांब व 7.2 सें. मी. व्यासाचा एक पाइपचा तुकडा असून, त्याला आतल्या बाजूने दातेरी पट्ट्या बसविलेल्या असतात.
  • एका हातात यंत्र पकडून दुसऱ्या हाताने कणीस घालून पुढे-मागे फिरविल्यास दाणे वेगळे होतात.

सूर्यफूल मळणी यंत्र -

  • या यंत्रामध्ये सायकलच्या चाकाप्रमाणे, परंतु आडवे फिरणारे चाक असते. त्यावर सूर्यफुले धरून चाक फिरवल्याने बी चाकाखालील नरसाळ्यात पडते. नंतर ते पंख्याच्या साह्याने स्वच्छ होते.
  • हे यंत्र इलेक्‍ट्रिक मोटारच्या साह्याने चालविले असता एका दिवसात पाच क्विंटल सूर्यफुलांची मळणी करता येते. हे यंत्र पॅडलच्या साह्यानेदेखील चालविता येते.
  • एका तासात 65 किलो दाणे वेगळे होतात.


एस. एन. सोळंकी - 8007752526
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

-------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

2.96240601504
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
किशोर पाटील जळगाव Feb 12, 2018 10:23 PM

सर्व उपयोगी मळनी यंत्र असेल का म्हणजे जवळपास सर्व धान्य काढता येईल अशी मशीन. त्याची किंमत काय .

राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था Nov 01, 2014 03:16 PM

@ जाधव
वरील कृषी यंत्राचे फोटो मराठी विश्वाकोशच्या पुढील लिंक वर क्लिक केल्यानंतर फाहता येतील

http://marathivishwakosh.in/khandas/khand18/index.php?option=com_content&view=article&id=10335&limitstart=13

धन्यवाद

sadanand jadhav Oct 13, 2014 07:58 PM

कृपया या यंत्राची आकृती हि दाखवा

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 05:39:27.613016 GMT+0530

T24 2019/10/17 05:39:27.618849 GMT+0530
Back to top

T12019/10/17 05:39:27.208463 GMT+0530

T612019/10/17 05:39:27.224941 GMT+0530

T622019/10/17 05:39:27.275884 GMT+0530

T632019/10/17 05:39:27.276654 GMT+0530