Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 19:03:7.035125 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / हळद प्रक्रिया बाबत माहिती..
शेअर करा

T3 2019/05/26 19:03:7.039946 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 19:03:7.067799 GMT+0530

हळद प्रक्रिया बाबत माहिती..

हळकुंडे तयार झाल्यानंतर त्यापासून हळदपूड तयार करताना पॉलिश केलेली हळकुंडे यंत्रामध्ये दळली जातात. त्यातून निघालेली पूड 300 मायक्रॉन चाळणीतून चाळली जाते.

 

हळदपूड

हळकुंडे तयार झाल्यानंतर त्यापासून हळदपूड तयार करताना पॉलिश केलेली हळकुंडे यंत्रामध्ये दळली जातात. त्यातून निघालेली पूड 300 मायक्रॉन चाळणीतून चाळली जाते. दुहेरी पिशवीत भरलेली हळदीची भुकटी (ओलावा नऊ टक्के) चांगल्या स्थितीत राहू शकते.

तेलनिर्मिती

हळद ही औषधी व गुणकारी असल्यामुळे तिच्यापासून निघणाऱ्या तेलालाही चांगली मागणी आहे. हळदीच्या ताज्या गड्ड्यापासून पाच ते सहा टक्के तेल मिळते. हे तेल नारंगी पिवळ्या रंगाचे असते.

ओलीओरिझिन निर्मिती

हळदीच्या भुकटीपासून ओलीओरिझिन काढण्याची पद्धत म्हैसूरच्या केंद्रीय अन्नतंत्र संशोधन संस्थेत प्रमाणित केली आहे. रंग व स्वादाकरिता त्याचा उपयोग औषधे व खाद्य पदार्थांमध्ये करतात. 
याला चांगली मागणी आहे.

औषधेनिर्मिती

औषधी तेल व मलम यामध्ये हळदीचा उपयोग करतात. हळद ही पाचक, कृमिनाशक शक्तिवर्धक व रक्त शुद्ध करणारी आहे, त्यामुळे हळदीला औषधनिर्मितीमध्ये चांगली मागणी आहे. 

संपर्क - 0233- 2437288 
हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, सांगली

स्त्रोत: अग्रोवन

3.0
सचिन पाटील Sep 25, 2017 04:37 PM

कच्ची हळद कुठे विकत घेतात

श्रीराम Mar 19, 2017 06:56 PM

आमची श्रीराम शेतकरी हळद प्रक्रिया उद्योग ही कंपनी आहे
पण मार्केट सापडत नाही
कृपया माहिती द्यावि विनंती

सारंग पाटील Jan 02, 2017 11:29 PM

हळदीच्या गट्यापासुन तेल निर्मीती कशी करावी ,याची माहीती कुठे मिळेल
९७३०९७६८८८
dr.*****@gmail.com

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 19:03:7.378310 GMT+0530

T24 2019/05/26 19:03:7.385452 GMT+0530
Back to top

T12019/05/26 19:03:6.941964 GMT+0530

T612019/05/26 19:03:6.963104 GMT+0530

T622019/05/26 19:03:7.024114 GMT+0530

T632019/05/26 19:03:7.025058 GMT+0530