Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/07/24 09:38:37.423784 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन
शेअर करा

T3 2019/07/24 09:38:37.429134 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/07/24 09:38:37.482540 GMT+0530

गुरे पालन

या विभागात पाळीव जनावरांच्या जाती, त्यांची निवड, निवारा, वासरांचे संगोपन, जनावरामधील वंध्यत्व, होणारे तोंडाचे तसेच पायांचे रोग आणि खाद्य यासंबधी माहिती दिली आहे.

गाय- म्हैस उलटण्याची तपासा कारणे
गाय- म्हैस वारंवार उलटल्यामुळे अनिश्‍चित काळासाठी गर्भधारणा होत नाही. यासाठी पशुप्रजनन व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
जनावरांना योग्य आहार द्या, पचनसंस्थेचे विकार टाळा
जनावरांची देखभाल करताना चारा, पाणी देण्यामध्ये काही चूक झाल्यास किंवा हवामान बदलल्यास चयापचयाचे विकार जनावरांना होतात. हे लक्षात घेता जनावरांची पचनसंस्था योग्य क्षमतेने कार्यान्वित ठेवावी.
पैदाशीच्या "नरास' पशुपालक पारखा
संकरीकरण हा शब्द केवळ गावठी गोवंशासाठी आहे. म्हशींसाठी नाही. मात्र संकरीकरणात "हायब्रीड' गुणधर्म कसे टिकवायचे म्हणजेच दूध नेहमी वाढतच जाते, याची नव्याने मांडणी यंत्रणेसह पशुपालकांना नीट समजवावी लागणार आहे.
पैदाशीसाठी हवा जातिवंत वळू
पशुसंवर्धनातील फायद्याचा विचार करता दूध उत्पादन क्षमता आईच्या नव्हे, बापाच्या आनुवंशिकतेशी संबंधित बाब असते. तीस लिटर दुधाच्या गाईची कालवड हमखास तीस लिटर दूध देतेच असे नाही.
जनावरांच्या प्रजननासाठी हिवाळा फायद्याचा
सरासरीपेक्षा कमी तापमान, थंडीचा प्रादुर्भाव, भरपूर पाण्याची उपलब्धता, मुबलक हिरवा आणि वाळलेला चारा, हवेतील मध्यम आर्द्रता अशा वातावरणामुळे जनावरांच्या आरोग्य व प्रजननास हिवाळा हितावह ठरतो.
फुले त्रिवेणी गाईबाबत माहिती...
फुले त्रिवेणी ही गाय महात्मा फुले कृषी विद्यापीठातील गो संशोधन व विकास प्रकल्पामध्ये विकसित केलेली आहे.
शास्त्रीय संगोपनातून लालकंधारीचा होतोय विकास
विदेशी गोवंशाला लाजवेल अशा स्वरूपात काही गोपालक अथक प्रयत्नातून लालकंधारी आणि देवणी हे उत्कृष्ट गोधन सांभाळत आहेत.
जनावरांतील बाह्य परोपजीवींचे वेळीच करा नियंत्रण
वेळेत उपचार न केल्यास जनावरांचा मृत्यू होऊन आर्थिक नुकसान होते. जनावरांमध्ये होणारी ही विषबाधा होऊ नये म्हणून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच फवारणी करावी.
अशी आहे जनावरांची पचन संस्था
जनावरांच्या पचनसंस्था त्यांच्या जठराच्या रचनेप्रमाणे दोन प्रकारच्या असतात. एक सामान्य पचन संस्था म्हणजेच मनुष्य प्राण्याप्रमाणे "सिंपल स्टमक' प्रकारची रचना असते.
देखभाल आजारी जनावरांची...
जनावर सांसर्गिक आजाराने ग्रस्त असल्यास बहुतेक वेळा चुकीच्या देखभालीमुळे तो आजार गोठ्यातील इतर जनावरांमध्ये संक्रमित होतो. आजारामुळे जनावरांची उत्पादन व कार्यक्षमता कमी होते.
नेवीगेशन

T5 2019/07/24 09:38:37.686231 GMT+0530

T24 2019/07/24 09:38:37.694243 GMT+0530
Back to top

T12019/07/24 09:38:37.345456 GMT+0530

T612019/07/24 09:38:37.365436 GMT+0530

T622019/07/24 09:38:37.409229 GMT+0530

T632019/07/24 09:38:37.409371 GMT+0530