Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 14:35:28.727391 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / शेळी पालन / महाराष्ट्रातील शेळ्याच्या जाती
शेअर करा

T3 2019/10/18 14:35:28.733933 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 14:35:28.797202 GMT+0530

महाराष्ट्रातील शेळ्याच्या जाती

महाराष्ट्रातील शेळ्याच्या जाती, उस्मानाबादी शेळी, संगमनेरी शेळी , सुरती (खानदेशी/ निवानी)

उस्मानाबादी शेळी


 • शारिरीक गुणधर्म :
  • रंग : प्रामुख्याने काळा
  • कान : लोंबकळणारे
  • शिंगे : मागे वळलेली
  • कपाळ : बर्हिवक्र
  • उंची : ६५ ते ७० सें.मी.
  • छाती : ६५ ते ७०सें. मी.
  • लांबी : ६० ते ६५ सें.मी.
 • वजने :
  • जन्मतः वजन : २.५ किलो
  • पूर्ण वाढ झालेल्या शेळीचे वजन. : ३० ते ३५ किलो
  • पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे वजन : ४५ ते ५० किलो
 • पैदाशीचे गुणवैशिष्टये :
  • वयात येण्याचा काळ : ७ ते ८ महिने
  • प्रथम गाभण राहतांनाचे वय : ८ ते ९ महिने
  • प्रथम विण्याचे वय : १३ ते १४ महिने
  • दोन वितामधील अंतर : ८ ते ९ महिने
  • नर-मादी करडांचे जन्माचे प्रमाण. : १ : १
  • ऋतुचक्र (पुन्हा माजावर येण्याचा काळ) : २० ते २१ दिवस

संगमनेरी शेळी


शारिरीक गुणधर्म :
 • रंग - संगमनेरी शेळयामध्ये पांढरा (६६%) पांढरट तांबडा आणि तांबडा (१६%) रंग आढळतो.
 • नाक - तांबडे, काळा रंग आढळतो.
 • पाय - काळे, तांबडा रंग आढळतो.
 • शिंग - अंदाजे ८ ते१२% शेळया हया बिनशिंगी (भुंडया) आढळतात, उर्वरित 
  शेळयांमध्ये शिंगे आढळतात. शिंगाचा आकार, सरळ, मागे वळलेली आढळतात.
 • कान - कान प्रामुख्याने लोंबकळणारे परंतु काही शेळयामध्ये उभे किंवा समांतर आढळतात.
 • कपाळ - प्रामुख्याने बर्हिवक्र आणि सपाट.
 • दाढी- संगमनेरी शेळयांमध्ये अगदी तुरळक प्रमाणात दाढी आढळते.
 • शेपटी - शेपटी बाकदार आणि सरासरी लांबी १८.४६+०.२५ सेमी आढळते.
 • स्तन - गोलाकार (४२%), वाडग्यासारखे (२५%), लोंबकळणारे (२२%) आढळतात.
  स्तनाग्रे गोलाकार आणि टोकदार आढळतात.
वजने :
वय नर मादी
अ) जन्मतः २.४३+०.११ २.०८ ०.०९२
ब) ३ महिने ९.२० ०.३५ ८.७२ ०.२८
क) ६ महिने १६.२४ ०.९८ १३.८६ ०.२९
ड) १ वर्ष २३.७२ ०.७१ २४.२१ ०३७

पैदाशीचे गुणवैशिष्टये :
 • वयात येणे (दिवस)- २४५.१९+७.४२
 • प्रथम माजावर येण्याचे वय ( दिवस)- २४८.२३ १३.५६
 • प्रथम गाभण जाण्याचे वय (दिवस )-२८७.०९ १०.१६
 • प्रथम विताचे वय (दिवस ) - ४३२.१८ १२.७७
 • माजाचा कालावधी (तास) - ४१.७३ ०.८०
 • दोन माजांमधील अंतर- २३.८८ ०.४४
 • दोन वेतांमधील अंतर (दिवस)-२३.८८ ३.५७
 • जन्मणा-या करडांची टक्केवारी-१.६२ ०.०४९
 • जन्मणा-या करडांची टक्केवारी १. एक- ४२.२५% २. जुळे- ५४.२३% ३. तिळे- २.८१% ४. चार- ०.७०%
 • दूध- ८० लिटर्स दूध उत्पादन ९० दिवसाच्या वेतामध्ये आढळते.

सुरती (खानदेशी/ निवानी)


सुरती (खानदेशी/ निवानी)
 • शारिरीक गुणधर्म :
  • रंगः पांढरा
  • कानः लांबट आणि रुंद
  • कासः चांगली मोठी
  • दुध उत्पादन : दररोज एक ते दिड केलो आणि एका विताच्या हंगामात एकूण १२० ते १५० किलो
  • वास्तव्य : गुजरातमध्ये आणि धुळे ,जळगांव जिल्ह्यांमध्ये
 • वजने :
  • जन्मतः वजन : २.५ किलो
  • पूर्ण वाढ झालेल्या शेळीचे वजन. : २५ ते ३०किलो
 • पैदाशीचे गुणवैशिष्टये :

कोकण कन्याल


 • स्थान :कन्याल जातीच्या शेळ्या ह्या कोकणातील(मुंबई विभाग) समुद्ग किनारी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतात. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, लिल्हा म्हणून ह्या प्रसिध्द आहे. आणि त्या भौगोलिक हवामानामध्ये ह्या शेळ्या वाढतात हे त्यांचे खास वैशिष्ट्ये आहे. कोकण कन्याल शेळी हे कोकणाचे भुषण आहे. कोकण कन्याल शेळीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाण

 • शारिरीक गुणधर्म :
 • रंगः- वरच्या जबड्यावर पांढरा रंगचे पट्टे आढळतात.
 • पायः- लांब, पायावर काळा पांढरा रंग आढळतो. पाय लांब आणि मजबूत असल्यामुळे शेळ्या चारा खाण्यासाठी टेकड्यावर चढू शकतात.
 • कातडीः- कातडी मुलायम आणि गुळगुळीत असल्यामुळे शरीरावर पडणा-या पावसाच्या पाण्याचा चटकन निचरा होतो. शरीरावर छोटे केस आढळतात.
 • डोक :- नाकापासून कानापर्यंत दोन्ही बाजूस पांढरे पट्टे आढळून येतात.
 • कपाळः- काळ्या रंगाचे, चपटे आणि रुंद असते.
 • कान्‌:- काळा रंग आणि पांढ-या रंगाच्या कडा, चपटे लांब आणि लोंबणारे असतात.
 • शिंगेः- टोकदार, सरळ आणि मागे वळलेली आढळतात.
 • नाकः- स्वच्छ आणि रुंद आढळतात.
वजने :

जन्मतः वजन १.७६ ते २.१९ सरासरी १.१९ कि.

लिंग शारीरीक वजन (कि) उंची (सेमी) छातीचा घेर (सेमी) लांबी (सेमी)
बोकड ५२.५७ ८३.०० ९०.०० ८४.००
शेळी ३२.८३ ६८.६ ७४.०० ७१.००
पैदाशीचे गुणवैशिष्टये :

ह्या शेळ्या नियमित आणि वर्षभर माजावर येतात. जुळ्याचे प्रमाण ६६% आढळते उन्हाळ्यामध्ये विणा-या शेळ्यामध्ये जुळ्याचे प्रमाण जास्त आढळते.

 

स्त्रोत : https://ahd.maharashtra.gov.in

3.20560747664
राम लकडे Jan 26, 2018 08:07 PM

सर मला शेळी पालन व्यवसाय चालू करायचा आहे तर मी प्रथम कुठल्या जातीच्या शेळी ची निवड करू.MY Whatsapp ९९०६०२८०८३

ई-मेल *****@gmail.com

naresh nikhade Sep 15, 2017 05:27 PM

Ushamanabadi bakrici लसिकाची माहिती dy

भूषण वानखेडे Sep 04, 2017 06:39 PM

सर मला शेळी पालन व्यवसाय चालू करायचा आहे तर मी प्रथम कुठल्या जातीच्या शेळी ची निवड करू.MY Whatsapp No . 82*****63

सौरभ तुवर 8805774152 Jul 29, 2017 06:38 PM

सर मला शेळी पालन व्यवसाय चालू करायचा आहे तर मी प्रथम कुठल्या जातीच्या शेळी ची निवड करू

Amol pawar Jul 23, 2017 01:04 PM

मला शेळी पालन ची माहिती पाहिजे आहे मो न ... 86*****01
email id- *****@gmail.com

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 14:35:29.078248 GMT+0530

T24 2019/10/18 14:35:29.084502 GMT+0530
Back to top

T12019/10/18 14:35:28.669177 GMT+0530

T612019/10/18 14:35:28.688991 GMT+0530

T622019/10/18 14:35:28.714978 GMT+0530

T632019/10/18 14:35:28.715895 GMT+0530