Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 14:48:10.888363 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / शेळी पालन / शेळ्यांची निवड कशी करावी
शेअर करा

T3 2019/10/18 14:48:10.893861 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 14:48:10.922998 GMT+0530

शेळ्यांची निवड कशी करावी

शेळ्यांची निवड कशी करावी याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे.

किफायतशीर शेळी व्यवसायाच्या यशाचा पाया म्हणजे त्यांची पैदास; आणि पैदाशीमध्ये मोलाचा वाटा असतो तो कळपातील पैदाशीच्या नराचा. म्हणूनच 50 माद्यांच्या निवडीपेक्षा एका पैदाशीच्या नराची निवड अत्यंत महत्त्वाची असते. राज्यातील शेळ्यांच्या जातींचा विचार करता उस्मानाबादी ही मांसासाठी उपयुक्त असलेली आणि संगमनेरी ही मांस व दुधासाठी उपयुक्त असलेली जात आहे.

पैदाशीसाठी नराची निवड

1) नर हा कळपातील सुदृढ आणि जातीचे गुणधर्म दर्शविणारा असावा.

2) पैदाशीचा नर चपळ असावा.

3) पैदाशीचा नर निवडताना दोन जुळ्या नरांतील एक चांगला नर निवडावा, म्हणजे पुढील पिढ्यांत जुळी व तिळी करडे देण्याचे प्रमाण वाढते.

4) पैदाशीच्या नराची प्रजोत्पादन क्षमता चांगली असावी.

5) पैदाशीचा नर उंच, लांब, भरदार छाती असणारा व मानेवर आयाळ असणारा असावा.

6) पैदाशीच्या नरात कोणतेही शारीरिक व्यंग नसावे.

7) पैदाशीचा नर जातिवंत माता-पित्यांपासून झालेला असावा.

8) पैदाशीचा नर निवडताना जातीशी साधर्म्य असणारा, दीड ते दोन वर्षे वयाचा, जुळ्यांतील एक असणारा, सुदृढ, उत्तम प्रजोत्पादन क्षमता असणारा निवडावा, म्हणजे त्याच्यापासून जन्माला येणारी पुढील पिढी चांगल्या गुणवत्तेची होईल.


संपर्क - 02426 - 243455
संगमनेरी शेळी संशोधन योजना,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर.

स्त्रोत: अग्रोवन

2.984375
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
गणेश तुकाराम जांभळे Aug 27, 2017 07:26 PM

मला शेळी पालन किंवा मेंढी पालन व्यवसाय करायचा त्या साठी माहिती हवी नंबर 94*****89 , 88*****86

आशिष matre Jul 14, 2017 09:18 AM

मला शेळी पालन व्यवसाय सुरु करायचा आहे त्या करिता माहिती सुचवावी. 83*****98

Anil lavand Apr 08, 2017 03:50 PM

Mala sheli palan mahithe pahej

Anurath Raut Mar 03, 2017 10:05 PM

मला उसमानाबादी शेळी विषयी माहिती हवी मला शेळीपालन व्यवसाय चालु करायचा आहे
माझा मोबाईल नंः९७६४६६३८२२

I अजय पवार. Mar 03, 2017 12:15 PM

माझ्या कडे गावठी शेळ्या आहेत. त्या बद्दल माहिती हवी होती तुम्हीच आम्हा माहीती दयालका
९१३०२७९४२८

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 14:48:11.155067 GMT+0530

T24 2019/10/18 14:48:11.161048 GMT+0530
Back to top

T12019/10/18 14:48:10.836682 GMT+0530

T612019/10/18 14:48:10.855221 GMT+0530

T622019/10/18 14:48:10.877283 GMT+0530

T632019/10/18 14:48:10.878106 GMT+0530