Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 04:48:2.441920 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / शेळी पालन
शेअर करा

T3 2019/10/18 04:48:2.447346 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 04:48:2.499526 GMT+0530

शेळी पालन

भारतामध्ये विशेषतः ग्रामीण भागात अल्प भू – धारक, अत्यल्प भू – धारक, शेतमजूर व इतर गरीब कुटुंबे आपले आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी शेळीपालन हा जोड व्यवसाय करतात. हा एक अत्यंत फायदेशीर व पूरक व्यवसाय आहे. थोडया श्रमात जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवून देणारा हा व्यवसाय आहे

शेळ्या-मेंढ्यांतील आंत्रविषार रोग
कोवळे गवत शेळ्या-मेंढ्यांनी भरपूर खाल्ल्यामुळे आंत्रविषार आजार होतो.
बोअर शेळीपालनाबाबत
बोअर ही शेळ्यांमध्ये सर्वांत जास्त वाढीचा वेग असणारी जात आहे. आपल्याकडील वातावरणामध्ये ही जात चांगल्या प्रकारे वाढते.
कोकण कन्याळ शेळीबाबत
यामद्धे कोकण कन्याळ शेळीबाबत माहिती देण्यात आलेली आहे.
शेळ्यांची निवड कशी करावी
शेळ्यांची निवड कशी करावी याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
शेळीपालनासाठी जाती निवडा
उस्मानाबादी शेळी मांस उत्पादनासाठी, तर संगमनेरी शेळी दूध आणि मांसासाठी चांगली आहे.
शेळ्यांच्या प्रजननावर लक्ष
शेळीशेळीच्या आरोग्याची काळजी न घेणे, शेळी व करडांना जंत नाशकाचा मात्रा न देणे, चुकीचे प्रजनन व्यवस्थापन, असंतुलित खाद्य पुरवठा यामुळे शेळी आणि करडांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
शेळ्यांसाठी चारा
साधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा व पाचशे ग्रॅम वाळलेला चारा लागतो, त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये हादगा, बोर, बाभूळ, आपटा, पिंपळ, चिंच, तुती पानांचा समावेश करावा.
शेळ्यांमधील लाळ्या खुरकूत, देवी आजारांवर उपचार
हिवाळी हंगामात शेळ्यांची योग्य काळजी घेतली नाही तर त्यांना विविध आजार होण्याची शक्‍यता असते. आजारी शेळ्यांची योग्य वाढ होत नाही.
शेळ्यांचा गोठा स्वच्छ ठेवा, पुरेसा आहार द्या
अचानक हवामानात होणारे बदल शेळ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहेत. सध्याच्या काळात शेळ्यांची काळजी घेताना गोठे, शेळ्यांचे आहार आणि आरोग्य व्यवस्थापनेकडे लक्ष दिले पाहिजे.
करडांना जपा शेळीपालनातील नफा वाढवा...
शेळीपालनातील नफ्याचे प्रमाण हे करडांच्या संख्येवर, मरतुकीच्या प्रमाणावर ठरते. करडांना सुरवातीला उत्तम प्रतीचे वाळलेले गवत किंवा द्विदल वर्गातील हिरवी वैरण द्यावी.
नेवीगेशन

T5 2019/10/18 04:48:2.622360 GMT+0530

T24 2019/10/18 04:48:2.629271 GMT+0530
Back to top

T12019/10/18 04:48:2.357541 GMT+0530

T612019/10/18 04:48:2.376226 GMT+0530

T622019/10/18 04:48:2.426820 GMT+0530

T632019/10/18 04:48:2.427006 GMT+0530