Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 18:11:8.606597 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / पशुपालन / दारिद्र्याने मारले ,कडकनाथने तारले
शेअर करा

T3 2019/10/17 18:11:8.612339 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 18:11:8.640535 GMT+0530

दारिद्र्याने मारले ,कडकनाथने तारले

वीविधरंगी कोंबडया अन् लालजर्द तुर्रेबाज कोंबडे सर्वज्ञात आहेत. मात्र कडकनाथ ही अशी कोंबडीची देशी जात आहे की, जीचे मास, त्वचा, हाडे आणि रक्तही काळंशार आहे.

वीविधरंगी कोंबडया अन् लालजर्द तुर्रेबाज कोंबडे सर्वज्ञात आहेत. मात्र कडकनाथ ही अशी कोंबडीची देशी जात आहे की, जीचे मास, त्वचा, हाडे आणि रक्तही काळंशार आहे. मध्यप्रदेशातील झाबुआ, घार व राजस्थानच्या उदयपूर, बन्सवारा, डुंगरपूर, या भागातील आदिवासकडे कोंबडीची जात आढळते. या दुर्मिळ जातीचे जतन व्हावे व महिलांना रोजगार मिळावा या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मार्गदर्शनात तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र आणीं यांनी लोहणबेहळ येथील सरठी महिला बचत वाटाच्या श्रीमती विजयमाला पुळे यांना या कोंबड्या दिले आहे. अतिशय गरिब परिस्थितीतून त्यांनी हा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला असून विजयमाला ताईजे नाविण्यपूर्ण जात गावात आणल्याने त्यांच्या व्यवसाय नक्कीच इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

स्त्रोत - सांगती मॅगझिन यवतमाळ

2.92307692308
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 18:11:8.933845 GMT+0530

T24 2019/10/17 18:11:8.941109 GMT+0530
Back to top

T12019/10/17 18:11:8.513876 GMT+0530

T612019/10/17 18:11:8.533981 GMT+0530

T622019/10/17 18:11:8.595453 GMT+0530

T632019/10/17 18:11:8.596448 GMT+0530