Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 13:51:55.923510 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / पारंपारिक पीक पद्धती
शेअर करा

T3 2019/10/18 13:51:55.929554 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 13:51:55.958754 GMT+0530

पारंपारिक पीक पद्धती

सध्याच्या शेती व्यवसायात शेती हे निसर्गातील विविध तत्वांवर आधारित आहे. या आजची सेंद्रिय शेतीही पारंपारिक मुलतत्वांवर आधारलेली आहे.

प्रस्तावना

सध्याच्या शेती व्यवसायात शेती हे निसर्गातील विविध तत्वांवर आधारित आहे. या आजची सेंद्रिय शेतीही पारंपारिक मुलतत्वांवर आधारलेली आहे. शेतात वापरण्यात येणारे सर्व प्रकारचे सेंद्रिय पदार्थ हे त्याच शेतीवर तयार केल्या जातात. त्याकरिता काही कचरा, पालापाचोळा, तण, जनावरांचे मुलमुत्र हे शेतात कुजवून व त्यामध्ये वाढ करून सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते. म्हणून ह्यामुळे शेतकऱ्याचे मुख्य पीक येण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते.

सेंद्रिय शेती

सध्या शेती व्यवसायात रासायनिक खते कीटकनाशके याचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांचा अवाजवी वापरामुळे निसर्गातील मुलभूत साधन-संपत्ती घटकांच्या गुणात्मक दर्जावर विपरीत परिणाम होतो. शेती मोठ्या प्रमाणात होत आहे. जमिनीतील अन्नद्रव्यांचा ह्रास होणे. माती आणि पाण्याचे प्रदूषण होणे. जमिनीतील उपयुक्त जीवाणूचे प्रमाण व त्याची विविधातेचा ह्रास होणे. यामुळे पारंपारिक पद्धतीने शेती केली पाहिजे. सेंद्रिय शेती हि पारंपारिक पीक पद्धतीवर असल्यामुळे भविष्यात येणाऱ्या संकटांवर एकमात्र उपाय सेंद्रिय शेती आहे. पारंपारिक पद्धतीने शेतकऱ्याने ती स्वतःच उत्पादन केले तर त्यांचा संगोपन व कष्ट ही मोठ्या प्रमाणत घ्यावे लागतील. आपल्या शेतीत कोणत्याही पीक उत्पादन चांगले मिळवण्यासाठी त्या पिकांची पेरणी एक ठराविक दिवशीच व्हायला पाहिजे.

शेतीमध्ये हिरवळीच्या पिकांची पेरणी करून ती जमिनीत गाडली तर त्याचे विघटन होऊन त्या जगावर पीक हे मोठ्या प्रमाणत फायदा होतो.

माहीतीदाता - हिले रघुनाथ अशोक (गोदोशी )

3.09375
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
Rukmini Shirke Jan 11, 2018 12:24 AM

नमस्कार सर,,,
मला शालेय कामासाठी आपली मदत पाहिजे।।,
सर,मिश्रपीक पद्धतीपेक्षया एकपिक पद्धतीत रोग/कीटक यांचे प्रमाण जास्त असते ...
याचे कारण आणि उपाय सांगा सर

अमर देशमुख Mar 22, 2017 09:22 PM

नमस्कार सर,,,
मला शालेय कामासाठी आपली मदत पाहिजे।।,
सर,मिश्रपीक पद्धतीपेक्षया एकपिक पद्धतीत रोग/कीटक यांचे प्रमाण जास्त असते ...
याचे कारण आणि उपाय सांगा सर
माझा व्हाट्सअँप नंबर आहे
97*****33
सर लावकार कडवा

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 13:51:56.740153 GMT+0530

T24 2019/10/18 13:51:56.746249 GMT+0530
Back to top

T12019/10/18 13:51:55.732981 GMT+0530

T612019/10/18 13:51:55.751317 GMT+0530

T622019/10/18 13:51:55.912336 GMT+0530

T632019/10/18 13:51:55.913334 GMT+0530