অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेवगा लागवड

शेवगा लागवड

  • शेवगा लागवडीसाठी डोंगर उताराच्या, हलक्‍या माळरानाची भरड जमीन चांगली असते.
  • लागवडीसाठी कोकण रुचिरा, पी.के.एम.-1, पी.के.एम.-2 या जातींची निवड करावी.
  • कोकण रुचिरा या जातीच्या शेंगा गर्द हिरव्या, मध्यम लांब आणि शिजण्यास चांगल्या असतात.
  • पी.के.एम.-1, पी.के.एम.-2 या जाती सहा ते आठ महिन्यांत फुलोऱ्यावर येतात.
  • दोन झाडांतील व दोन ओळींतील अंतर चार ते पाच मीटर ठेवावे.
  • लागवड करताना 60 सें.मी x 60 सें.मी x 60 सें.मी आकाराचे खड्डे खणून शेणखत आणि मातीचे मिश्रण भरावे.
  • लागवड जून-जुलैमध्ये करावी.


संपर्क - 02452-229000 
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

माहिती संदर्भ :अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate