অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बळीराजा चेतना अभियान

बळीराजा चेतना अभियान

आपले राज्‍यातील शेतकरी सतत उद्भभवना-या  नैसर्गिक आपत्‍तीने फार खचुन गेला आहे.  त्‍यातुनच एकुन राज्‍यातील शेत‍क-यांचे आत्‍महत्‍या प्रमाण वाढत आहे. हे सर्व थांबावे त्यासाठी शेतक-यांना धीर देऊन त्यांच्या  मनामध्‍ये जगण्‍याची प्रेरणा निर्माण करून त्यांना आत्महत्तेपासून परावृत्त करण्यासाठी शासनाने  ' बळीराजा चेतना अभियान ' सुरू केले आहे.

बळीराजा चेतना अभियानाची उद्दिष्‍टे , बळीराजा चेतना अभियान समाविष्ट्ट व्यक्‍ती व संस्‍था, ई साठी  शासन निर्णय - शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविनेबाबत येथे पहा.


स्त्रोत :  महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 6/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate