Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 09:13:59.523545 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / राष्ट्रीय कल्याण निधी योजना
शेअर करा

T3 2019/10/14 09:13:59.528344 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 09:13:59.553133 GMT+0530

राष्ट्रीय कल्याण निधी योजना

या विभागात मत्स्य व्यवसाय विभागाची केंद्र पुरस्कृत - मच्छिमारांसाठी राष्ट्रीय कल्याण निधी योजना विषयी माहिती दिली आहे.

आदिवासी खेड्यात दुर्बल घटकातील मच्छिमारांना निवासासाठी घरे बांधणे, पिण्याच्या पाण्यासाठी विहीरी/कुपनलिका बंधणे, समाजमंदिरे इत्यादी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनास केंद्र शासनाकडून अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले जाते. प्रत्येक जिल्ह्यातील सहाय्यक मत्स्यव्यवसाय संचालक, मत्स्य विभाग यांच्या कार्यालयात ही योजना राबविली जाते.

आयुक्त, मत्स्य व्यवसाय, तारापोरवाला मत्स्यालय, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड, मुंबई – 400 002. दुरध्वनी क्रमांक 022-22821622

APPLICATION FORM

यंत्रणेचे नाव

: मत्स्य व्यवसाय विभाग

कोणासाठी

: मच्छिमार सहकारी संस्थेसाठी

किमान शैक्षणिक पात्रता

: 5 वी उतीर्ण

वयोमर्यादा (वर्षे)

: कमीत कमी 18

लिंग

: पुरूष / महिला

कार्यक्षेत्र

: ग्रामीण / शहरी

कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (ग्रामीण भागासाठी)

: आवश्यकता नाही

कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (शहरी भागासाठी)

: आवश्यकता नाही

ठळक वैशिष्ठये

: या योजनेखाली मच्छिमारी सहकारी संस्थेचा सभासद असलेला आर्थिकदृष्टया दुर्बल घटक असलेला मच्छिमार लाभ घेण्यास पात्र आहे.

कमाल कर्जमर्यादा

: लागू नाही

बँकेचा सहभाग व व्याजदर

: लागू नाही

स्वतःचा सहभाग

: नाही

यंत्रणेचा सहभाग व व्याजदर

: 100% अनुदान (50% राज्य व 50% केंद्र शासन हिस्सा )

अनुदान

: 100%

तारण

: लागू नाही

इ. एम. आय.

: लागू नाही

परतफेडीची सुरूवात

: लागू नाही

परतफेडीचा कालावधी

: लागू नाही

शेरा

: मच्छिमारांना घरबांधणीसाठी रु.40,000/-, विहीर/कुपनलिका बांधण्यासाठी रु.25000/- व समाजमंदिर बांधण्यासाठी रु.1,25,000/- एवढे अनुदान शासनाकडून मिळते. यापेक्षा जास्त खर्च झाला तर तो उर्वरीत खर्च मच्छिमारांनी स्वत: उभारावयाचा आहे.

संदर्भ :  माझा रोजगार माझा अधिकार

3.02654867257
किशोर Aug 29, 2017 06:00 PM

कागदपत्रे कोणती लागतील कृपया सांगा

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 09:14:0.026735 GMT+0530

T24 2019/10/14 09:14:0.033180 GMT+0530
Back to top

T12019/10/14 09:13:59.397920 GMT+0530

T612019/10/14 09:13:59.415150 GMT+0530

T622019/10/14 09:13:59.512919 GMT+0530

T632019/10/14 09:13:59.513870 GMT+0530