অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उमताली

उमताली

ऱ्होडेशियातील उमताली प्रांताची राजधानी. लोकसंख्या ९,४०० यूरोपीय, ४२,००० आफ्रिकन व १,००० इतर (१९७२). हे सॉल्झबरीच्या आग्नेयीस २१६ किमी., ऱ्होडेशियाच्या पूर्व सरहद्दीवर असून सॉल्झबरी ते बेइरा बंदर यांना जोडणाऱ्या लोहमार्गावर आहे. उमतालीच्या परिसरात सोन्याच्या खाणी असून येथे रेल्वे-कर्मशाळा, लाकूड कापणे, आटा, कपडे, मुरंबे, तंबाखू इ. उद्योग आहेत.

लेखक : दि.ह.लिमये

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate