Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/03/22 07:47:0.881691 GMT+0530
शेअर करा

T3 2019/03/22 07:47:0.887040 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/03/22 07:47:0.917151 GMT+0530

चिकनगुनिया

चिकनगुनिया (यालाच चिकनगुनिया विषाणू रोग किंवा चिकनगुनिया ताप असे म्हणतात) हा एक अकार्यक्षम बनवणारा, परंतु जीवघेणा नसलेला, विषाणूजन्य रोग आहे जो संक्रामक डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. तो डेंग्यू तापासारखाच दिसतो.

चिकनगुनिया (यालाच चिकनगुनिया विषाणू रोग किंवा चिकनगुनिया ताप असे म्हणतात) हा एक अकार्यक्षम बनवणारा, परंतु जीवघेणा नसलेला, विषाणूजन्य रोग आहे जो संक्रामक डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. तो डेंग्यू तापासारखाच दिसतो.

चिकनगुनियाने प्रभावित राज्ये

आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तमिळनाडू, गुजरात आणि केरळ ही राज्ये चिकनगुनियाने प्रभावित आहेत.

चिकनगुनियाचा उद्रेक

भारतामधे गेल्या सहस्त्रकात चिकनगुनियाचा मोठा उद्रेक झाला होता, अनुक्रमे, 1963 (कोलकाता), 1965 (पॉंडीचेरी आणि चेन्नई, आंध्र प्रदेशातील राजामुंद्री, विशाखापट्टणम् आणि काकीनाडा, मध्य प्रदेशातील सागर आणि महाराष्ट्रातील नागपूर) आणि 1973 (बार्शी, महाराष्ट्र).  त्यानंतर, विशेषतः महाराष्ट्रात 1983 आणि 2000 मधे किरकोळ प्रमाणात या रोगाचे उद्रेक होत राहिले.

चिकनगुनियाला कारणीभूत ठरणारा संक्रामक घटक

चिकनगुनिया हा चिकनगुनिया विषाणूमुळे होतो, तो टोगोव्हीरीडीई कुलातील, आणि अल्फाव्हारस वंशातील आहे.

चिकनगुनियाचा प्रसार कसा होतो ?

चिकनगुनिया हा एडीस डासाच्या, प्रामुख्याने एडीस इजिप्तीच्या चाव्याव्दारे प्रसारीत होतो.  मनुष्य हा चिकनगुनिया विषाणूचा मुख्य स्रोत किंवा साठा समजलो जातो.  त्यामुळे, हा डास प्रथम एका संक्रमित व्यक्तीला चावतो आणि तो नंतर दुस-या व्यक्तीला चावण्याने पसरतो.  एक संक्रमित व्यक्ती दुस-या व्यक्तीला थेट संक्रमण पसरवू शकत नाही (याचा अर्थ हा संसर्गजन्य रोग नाही).  एडीस इजिप्ती डास हे दिवसा चावतात

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

2.96
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/03/22 07:47:1.084555 GMT+0530

T24 2019/03/22 07:47:1.090661 GMT+0530
Back to top

T12019/03/22 07:47:0.830786 GMT+0530

T612019/03/22 07:47:0.849991 GMT+0530

T622019/03/22 07:47:0.871093 GMT+0530

T632019/03/22 07:47:0.871862 GMT+0530