ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
इसब
त्वचेवर कोरडेपणा, खवले, खाज, पुरळ, पाणी येणे, इत्यादी त्रासाला इसब म्हटले जाते. बहुतेक वेळा इसब काही गोष्टींच्या वावडयामुळे होते.
इसबगोल
इसबगोलाचे बी शीतल, शामक, मूत्रल (लघवी साफ करणारे) असून पचनसंस्था, मूत्रमार्ग यांच्या तक्रारींवर व आमांश, अतिसार, बद्धकोष्ठता इत्यादींवर वापरतात.
औषधी पिके
या विभागात विविध औषधी पिकांविषयी - आवळा, अश्वगंधा, भुई आवळा, पत्थरफोड, इसबगोल, कलीहारी, पिंपळी, सफेद मुसली, सेना शतावरी इ. पिकांविषयी माहिती दिली आहे.
ड्युइसबुर्क
ड्युइसबुर्क : पश्चिम जर्मनीच्या नॉर्थ ऱ्हाईन–वेस्टफेलिया प्रांतातील औद्योगिक शहर. हे ड्युसेलडॉर्फच्या उत्तरेस २४ किमी.वर ऱ्हाईन आणि रुर यांच्या संगमावर वसले आहे. लोकसंख्या सु. ४,५७,९०० (१९७०). मूळ शहर रुरच्या दक्षिणेस होते व रोमन काळापासून ते व्यापारी केंद्र होते. सध्याचे शहर ऱ्हाईनपर्यंत कालव्याने जोडले असून शहरापर्यंत जहाजांची ये–जा होते.
English to Hindi Transliterate