ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
गंगापूर धरण परिक्रमा
नाशिकची आधुनिक तीर्थक्षेत्र म्हणजे नाशिकची धरणे. माणसाला जगण्यासाठी जमीन जितकी गरजेची आहे तितकेच पाणीही. गंगापूर धरण नाशिककरांसाठी जीवनगंगा आहे.
प्राचीन बाजारपेठेचे गंगापूर
आपण जसे आहोत तसे जपण्याची अंगभूत कला एखाद्या गावात असते. कितीही संकटे आली अन् संस्कृतीचे पूर आले, तरी काठावरचे आपले ठसे जपून ठेवण्याची जिद्द जणू श्रीमंत व हौशी समजल्या जाणाऱ्या गंगापूर गावाला जमली आहे.
तोंडली, गवती चहा पीक
गंगापूर (जि. नाशिक) येथील दत्तात्रेय देशमाने यांची द्राक्षबाग 2006 च्या गारपिटीने होत्याची नव्हती झाली. त्यानंतर कमी जोखमीची पीक पद्धती त्यांनी स्वीकारली.
English to Hindi Transliterate