ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
गाढव
स्तनी वर्गातील विषमखुरी गणाच्या ईक्विडी कुलातील एक प्राणी. आशिया खंडात मंगोलिया आणि तिबेटपासून सिरियापर्यंत, तर आफ्रिका खंडाच्या पूर्व आणि उत्तर भागांत गाढवे आढळतात.
‘मुद्रा’मुळे गाढवे दांपत्याच्या संसाराला हातभार
सातारा जिल्ह्याच्या वाई येथील रेश्मा गाढवे आणि विशाल गाढवे या दोघांनीही मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊन आपआपले व्यवसाय सुरु केले.
एका गाढवाची गोष्ट
एक धोबी आपल्या गाढवाकडून दिवसभर ओझी वाहण्याचे काम करून घेई आणि रात्री तो त्याला गावाबाहेर चरायला सोडून देई. रात्रभर गवत, नाही तर कुणा ना कुणाच्या शेतातली धान्याची रोपे पोटभर खाऊन झाल्यावर पहाटे पहाटे ते गाढव आपल्या घरी जाई. या रात्रीच्या भ्रमंतीत त्याची एका कोल्ह्याशी ओळख झाली.
राष्ट्रीय संशोधन केंद्र - किसान कॉल सेंटर
अश्वपालकांनी केलेल्या विनंत्या मान्य करून घोडेवर्गीय जनावरांसाठी (घोडे, गाढव, खेचर) असलेल्या राष्ट्रीय संशोधन केंद्राने शेतकरी दूरध्वनी सेवा केंद्र (किसान कॉल सेंटर) सुरू केले आहे.
English to Hindi Transliterate