ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
गोलकृमी
मृदुकाय (मॉलस्का) संघाच्या उदरपाद (गॅस्ट्रोपोडा) वर्गात गोगलगायींचा समावेश होतो. गोगलगायींचे वैशिष्ट्य म्हणजे यांच्या शरीरावर असणारी कवचे.
जंत
गोलकृमी (नेमॅटोडा) संघातील प्राण्यांची एक प्रजाती. जंत परजीवी आहेत. त्यांची एक जात अॅस्कॅरिस लुंब्रिकॉइडिस मनुष्याच्या शरीरात असते. त्यांची आणखी एक जात, अॅस्कॅरिस सुअम डुकराच्या शरीरातील अंत:परजीवी आहे. ते फिकट पिवळसर आणि अर्धपारदर्शी असतात.
ऊतकक्रामी संसर्ग रोग
ट्रिकिनेला स्पायरॅलिस नावाच्या गोलकृमीची अळी-अवस्था स्नायूपर्यंत पोहोचून तिथे कवचयुक्त होऊन राहते, त्या पुटीमय अवस्थेला ऊतकक्रामी संसर्ग रोग (ट्रिकिनोसीस) म्हणतात.
कृमी
अपृष्ठवंशी प्राण्यांच्या चपटकृमी (प्लॅटिहेल्मिंथिस) आणि गोलकृमी (नेमॅथेल्मिंथिस) संघांतील प्राण्यांना कृमी म्हणतात.
जंत
जंत : गोलकृमींपैकी अस्कॅरिस लंब्रिकॉइडिस या विशिष्ट जातीच्या कृमींना जंत म्हणतात आणि त्यांच्या संसर्गामुळे फुप्फुसे व आतडी यांमध्ये होणाऱ्या विकाराला जंतविकार म्हणतात.
नारू
अपृष्ठवंशी प्राण्यांच्या गोलकृमी संघातील एक परजीवी. याचे शास्त्रीय नाव ड्रॅक्युन्क्युलस मेडिनेन्सिस असे असून या परजीवीपासून होणाऱ्या रोगालादेखील नारू असे म्हणतात.
English to Hindi Transliterate