ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
प्रसुतीपश्चात जंतुसंसर्ग
प्रसुतीपश्चात जंतुसंसर्ग प्रसुतीशी थेट (गर्भाशयामध्ये किंवा त्याच्या आसपासच्या भागामध्ये) किंवा अप्रत्यक्षपणे (मुत्राशय, स्वादुपिंड, स्तन किंवा फुफ्फुसामध्ये) संबंधित असू शकतात.
अॅडिसन रोग
अॅडिसन रोग : (बाह्यकज-प्रवर्तक-न्यूनता). अधिवृक्काच्या [→ अधिवृक्क ग्रंथि] बाह्यकात (बाह्य स्तरात) उत्पन्न होणाऱ्या प्रवर्तकाचे (रक्तात मिसळणाऱ्या उत्तेजक स्रावाचे) न्यूनत्व अथवा अभाव झाल्यामुळे उत्पन्न होणाऱ्या रोगाला ‘अॅडिसन रोग’ असे म्हणतात.
अन्नाची कार्ये
अन्न पदार्थात जीवनसत्त्व, क्षार आणि प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते. उदा. दूध, हिरवी पालेभाजी, हे अन्न पदार्थ आपल्या शरीराचे जंतुसंसर्ग आजार आणि आरोग्यापासून संरक्षण करतात
कोथ
शरीराच्या एखाद्या भागाचा मृत्यू होऊन तो सडू लागला म्हणजे त्या भागाचा ‘कोथ’ झाला असे म्हणतात. कोथ होण्याला दोन कारणे अवश्य असतात : (१) रक्तप्रवाह बंद पडणे आणि (२) जंतुसंसर्ग.
शेतीकामे - त्वचेला सांभाळा
शरीराच्या इतर भागाला जसे विकार होतात, तसेच ते त्वचेलाही होतात. त्वचेवर अनेक सूक्ष्म जंतू वास करतात, त्यामुळे योग्य निगा राखली न गेल्यास या जंतूंची वाढ होण्यास सुरवात होते आणि त्वचेला जंतुसंसर्ग होतो.
काळपुळी
काळपुळी : (कारबंकल). या विकारात त्वचा व त्वचेखाली ऊतकांत (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशीसमूहांत) तीव्र जंतुसंसर्ग झाल्यामुळे त्यांचा कोथ (रक्तप्रवाहातील अडथळ्यांमुळे ऊतकांचा मृत्यू होणे) होतो व पू-रूपाने तो अनेक तोंडावाटे बाहेर पडतो.
English to Hindi Transliterate