ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
उष्माघाताचा “स्ट्रोक” टाळण्यासाठी घ्या काळजी!
एप्रिल अखेर आणि मे महिन्यातील तापमानाची तीव्रता यंदा मार्च महिन्यापासूनच जाणवायला लागली आहे. तापमानाने चाळीशी पार केली असून राज्यात उष्णतेची लाट भडकली आहे. उष्माघात म्हणजे उष्णतेचा आघात.
पावसाळ्यात विजेचे धोके टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी
विजेचे धोके टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी या विषयी माहिती.
बालकुपोषण टाळण्यासाठी
कुपोषण होण्याआधी ते टाळणे महत्त्वाचे आहे. ही काळजी बाळ पोटात असल्यापासूनच घ्यावी लागते.
ज्येष्ठ नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी
ज्येष्ठ नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असून त्यांच्यामधील या विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबतच्या सूचना
प्रदूषण टाळण्यासाठी वाफ्यामध्येच गाळण घटक
तीन प्रकारच्या गाळण घटकांपासून बनविलेल्या वाफ्यांतून निचरा होणाऱ्या पाण्यातील प्रदूषित घटकांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले .
पोलियोमायलिटीस
पोलियो हे संक्रमण संपूर्ण शरीराला प्रभावित करु शकते, नसा आणि स्नायूंना ते जास्त प्रभावित करते.
हार्टअटॅक टाळण्यासाठी उपाय.
हृदयविकारास कारणीभूत होणार्या रक्तवाहिन्या चरबीच्या अंतर्लेपाने जाड होण्याची प्रक्रिया कोणत्याही एकाच कारणाने होत नसते.
English to Hindi Transliterate