ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पाय
प्राणिशरीर ज्या शरीरभागाच्या आधाराने उभे राहू शकते त्याला ‘पाय’ म्हणतात. दैनंदिन व्यवहारात श्रोणि-संधीपासून(धडाच्या तळाजवळील हाडांच्या संरचनेशी असलेल्या जोडापासून) खालच्या संपूर्ण मानवी शरीरभागाला म्हणजे अधःशाखेला पाय ही संज्ञा वापरतात.
English to Hindi Transliterate