ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
तुडतुडे
हे कीटक बहुतेक सर्व देशांत अनेक प्रकारच्या पिकांवर, गवतांवर व अन्य वनस्पतींवर आढळून येतात.
आंब्याच्या मोहोरावरील तुडतुडे
तुडतुड्याची पिल्ले आणि प्रौढ मोहोराच्या वेळी कळ्या आणि फुलांमधून रस शोषण करतात, त्यामुळे कळ्या, फुले चिमटतात, गळून पडतात.
कपाशी - तुडतुड्यांचे नियंत्रण
तुडतुडे फिकट हिरव्या रंगाचे असून, पाचरीच्या आकाराचे असतात. त्यांची लांबी तीन ते चार मि.मी. लांब असते.
कापूस - कीड व्यवस्थापन
कपाशीवर तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, मावा तसेच पिठ्या ढेकूण या किडींचा; तर मर, पानांवरील ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव दिसतो.
बटाट्यावरील कीड, रोगांचे नियंत्रण
बटाटा पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, कोळी, तसेच स्पोडेप्टेरा, हेलीकोव्हर्पा, देठ कुरतडणारी अळी, बटाट्यावरील पाकोळी आणि हुमणी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
भेंडीवरील किडी – रोग
भारतात भेंडीपिकाखालील क्षेत्र भाजीपाला पिकांत सर्वात जास्त म्हणजे जवळपास साडेचार लाख हेक्टर एवढे आहे.
सापळा पीक लावा
या पद्धतीचा अवलंब करताना किडींना आपल्याकडे आकर्षित करणारे पीक म्हणजे सापळा पीक.
English to Hindi Transliterate