सुदृढ नागरिक - सुदृढ महाराष्ट्र
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत नागरिकांना विविध प्रकारच्या सोयी-सुविधा पुरवण्यात येतात. सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे व त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी तातडीने दूर करण्यासाठी शासनातर्फे सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.