ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
प्रदूषण निदर्शक जलपर्णी
महाराष्ट्रातील बहुतेक सर्व नद्यांमध्ये उन्हाळ्यात जलपर्णी वाढलेली दिसते. जलपर्णी असेल तर नदीचा प्रवाह खुंटतो.
भारतीय संविधान
स्वतंत्र भारताचे संविधान हे दूरदृष्टीच्या अभ्यासू, व्यासंगी अशा लोकप्रतिनिधींनी घटनासमितीत सखोल आणि सांगोपांग चर्चा करून तयार केले असून ते स्वतंत्र भारताच्या ध्येयवादाचे निदर्शक आहे.
औद्योगिक संबंध कायदे
उद्योगधंद्यांतील कामगार आणि मालक किंवा व्यवस्थापक यांचे परस्परसंबंध निदर्शक कायदे.
ऱ्हीसस घटक
(Rh किंवा आरएच घटक). बहुसंख्य व्यक्तींच्या रक्तातील तांबड्या कोशिकांच्या (पेशींच्या) पृष्ठावरील पटलात आनुवंशिक रीत्या आलेली अनेक वैशिष्ट्यदर्शक प्रथिनद्रव्ये असतात. ABO या मुख्य रक्तगट पद्धतीशिवाय [मुख्य रक्तगट निदर्शक प्रतिजनांशिवाय; ⟶रक्तगट] आढळणाऱ्या या अनेक घटकांना मिळून Rh घटक असे संबोधण्यात येते.
नावे
खरी किंवा काल्पनिक व्यक्ती, खरे वा काल्पनिक पदार्थ, परिस्थिती, स्थळे वा संकल्पना यांची निदर्शक संज्ञा.
शांत झोपेसाठी
आपण काय खातो यावर आपले व्यक्तिमत्व अवलंबून असतेच, पण आपण किती वेळ झोपतो, आपल्या निद्रेचा पॅटर्न कसा आहे, हेदेखील निरामय आरोग्याचे निदर्शक आहे.
मुद्रांक
शासनाची शुल्कनिदर्शक अशी मुद्रा किंवा निशाणी छापलेली अधिकृत तिकिटे, प्रपत्रे किंवा लेख.
English to Hindi Transliterate