ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
महान्यायवादी
भारत सरकारचा कायदेशीर सल्लागार व सर्वश्रेष्ठ सरकारी वकील.
रामशास्त्री प्रभुणे
रामशास्त्री प्रभुणे : ( ? –१७२० – १५ ऑक्टोबर१७८९). उत्तर पेशवाईतील प्रसिद्ध न्यायाधीश. त्यांचा जन्म साताऱ्याजवळच्या माहुली तीर्थक्षेत्रात ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील विश्वनाथ व आई पार्वतीबाई. ते रामशास्त्रींच्या बालपणीच वारले.
कानिया, सर हरिलाल जेकिनदास
स्वतंत्र भरताच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश.
समन्स
न्यायालयात हजर राहण्यासाठी विशिष्ट व्यक्तीला न्यायाधीश वा दंडाधिकारी यांनी जारी केलेला लेखी हुकूम-दस्तऐवज.
हिदायतुल्ला, मोहम्मद
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कायदेपंडित, भारताचे भूतपूर्व उपराष्ट्रपती व सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश.
एलेनबरो, लॉर्ड एडवर्ड
एलेनबरो, लॉर्ड एडवर्ड : (८ सप्टेंबर १७९०-२२ डिसेंबर १८७१). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा १८४२ ते १८४४ या काळातील गव्हर्नर जनरल. याचे वडील इंग्लंडमध्ये मुख्य न्यायाधीश होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एलेनबरो सेंट मायकेल परगण्यातर्फे हाउस ऑफ कॉमन्सचा सभासद झाला.
English to Hindi Transliterate