ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पुळण
पुळण : लाटांच्या भरणकार्यामुळे निर्माण झालेला समुद्रकाठचा भाग. त्यास ‘पुलिन’, ‘वेला’ अशाही इतर संज्ञा रूढ आहेत. लाटांमुळे पुळणीवर वाळू, गारगोट्या, शंख-शिंपले, दगड इत्यादींचे संचयन होत असते.
पुळण
लाटांच्या भरणकार्यामुळे निर्माण झालेला समुद्रकाठचा भाग.
अँफिऑक्सस
जगाच्या उपसमशीतोष्ण आणि उष्ण प्रदेशांत समुद्रतीरावरील उथळ पाण्यात अथवा रेताड पुळणात तो आढळतो.
वायकिकी
पॅसिफिक महासागरातील हवाई बेटांपैकी अवा बेटावरील जगप्रसिद्ध पुळण व पर्यटनक्षेत्र. होनोलूलू परगण्यातील अवा बेटाच्या आग्नेय भागात मामला उपसागराच्या किनाऱ्यावर ही पुळण आहे.
व्हेराक्रूझ
व्हेराक्रूझ : व्हेराक्रूझ याव्हे. मेक्सिकोमधील व्हेराक्रूझ राज्यातील प्रमुख शहर व बंदर. लोकसंख्या ३,२८,६०७ (१९९०). मेक्सिकोच्या आखातावरील एका सखल, वालुकामय पुळणीवर वसलेले हे शहर मेक्सिको सिटीपासून पूर्वेस ३०० किमी. हवाई अंतरावर आहे.
English to Hindi Transliterate