ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पोवळे
हायड्रोझोआ वर्गातील प्राण्यांनी किंवा प्राणिसमूहांनी स्वतःभोवती निर्माण केलेल्या बाह्य कंकालांचे (सांगाड्यांचे) उबदार सागरांत तयार झालेले निक्षेप (साठे) म्हणजे पोवळे होय. या प्राण्यांनाही सामान्यत: पोवळे असे संबोधण्यात येते.
English to Hindi Transliterate