एडस् प्रसाराचा शून्य गाठुया..
आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्लोबल झालेले जग आता कला, शिक्षण, आरोग्य सुविधा अशा कितीतरी क्षेत्रात एक – एक पाऊल पुढे टाकत आहे. या प्रगतीच्या वाटेवर अनेक संकटे मानव जातीवर येत आहेत. यातील काही संकटे आपल्या बुद्धी कौशल्याने मानवाने परतवून लावली आहेत. तर काही आजही मानवासमोर यक्षप्रश्न बनुन उभे आहेत