भाग १४: बेलुर, हळेबिडू व सोमनाथपुर. कर्नाटक
कर्नाटक राज्याची निर्मिती १ नोव्हेंबर १९५६ ला झाली. कर्नाटक राज्याला ३००० वर्षांचा इतिहास आहे.
कर्नाटकात होयसळा राजांनी १०व्या ते १४ व्या शतकांत राज्य केले. ह्या दरम्यान त्यांनी बर्याच उत्तोमत्तम मंदिरांची निर्मिती केली.