ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
भरतकाम
कोणत्याही वस्त्रप्रकारांवर सुती, रेशमी, लोकरी, जरतारी यासारख्या अनेक प्रकारच्या धाग्यांनी विविध प्रकारचे टाके घालून सुईने केलेले कलापूर्ण अलंकरण म्हणजे भरतकाम.
भरतकाम
कोणत्याही वस्त्रप्रकारांवर सुती, रेशमी, लोकरी, जरतारी यासारख्या अनेक प्रकारच्या धाग्यांनी विविध प्रकारचे टाके घालून सुईने केलेले कलापूर्ण अलंकरण म्हणजे भरतकाम.
चंबा रुमाल
चंबा रुमाल भरतकामाचा एक लोककला प्रकार.मर्यादित रंगातील कांग्रा चित्रशैलीचाच; परंतु वेगळ्यामाध्यमातील हा एक आविष्कार होय.
फुलकरी
पंजाबी भरतकामाचा परंपरागत प्रकार.
English to Hindi Transliterate