ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मनोविकारांवरचे उपचार
निरनिराळया मनोविकारांवर काय उपचार केले जातात याची सर्वसाधारण लोकांना अत्यंत कमी माहिती असते.
अतिनैराश्य
अकारण दुःखी मन, कशातही रस नसणे, निद्रानाश इतरांशी मिळून मिसळून न राहणे या सर्व 'अतिनैराश्याच्या' खाणाखुणा आहेत.
उन्माद
कारण नसताना अति बडबड, जास्त शारीरिक हालचाल, अस्वस्थपणा,चिडकेपणाबरोबर अवाजवी आनंदाचे प्रदर्शन या सगळया उन्मादाच्या खाणाखुणा आहेत.
मानसिक आजारांचे वर्गीकरण
मानसिक आजारांचे वर्गीकरण कसे करता येईल याची माहिती दिली आहे.
मानसिक आरोग्य आणि आजार
जसे एखाद्याच्या पोटात दुखते तसेच मनाचेही दुखणे असू शकते, पण शारीरिक आजारांपेक्षा मानसिक आजारांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी वेगळी असते.
मानसिक रोग
मानसिक आजार ही एक वैदयकीय अवस्था असून यामध्ये माणसाच्या भावना, विचार, परस्पर सबंध व दैनंदीन जीवनातल्या गोष्टी यावर विपरित परिणाम होतो.
सदोष व्यक्तिमत्त्वाचे विविध प्रकार
अनेक प्रकारचे व्यक्तिमत्त्वाचे दोष आढळतात. यांतले बरेच प्रकार आपण आजूबाजूच्या लोकांमध्ये पाहत असतो.
वल्कचर्म
वल्कचर्म : ‘ब’ गटातील जीवनसत्त्वांपैकी निअॅसीन ( निकोटिनिक अम्ल ) व उच्च प्रतीची (प्राणिज) प्रथिने या अन्नघटकांच्या न्यूनतेमुळे हा रोग होतो. त्वचाविकार, अतिसार व मनोविकार ही याची मुख्य लक्षणे असतात
English to Hindi Transliterate