ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
एडवर्ड अलेक्झांडर वेस्टरमार्क
फिनिश समाजशास्त्रज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ. फिनलंडमधील हेलसिंकी येथे तो जन्मला.
एल्सी वर्दिंग्टन क्लूझ पार्सन्झ
अमेरिकन मानवशास्त्रज्ञ. जन्म न्यूयॉर्क येथे.
निर्मलकुमार बोस
भारतीय मानवशास्त्रज्ञ. भारतीय सामाजिक- सांस्कृतिक समस्यांच्या बाबतीत गांधीवादी दृष्टिकोनाचा त्यांनी पुरस्कार केला.
मार्गारेट मीड
प्रसिद्ध अमेरिकन मानवशास्त्रज्ञ. जन्म फिलाडेल्फिया (पेनसिल्व्हेनिया) येथे. शालेय शिक्षण घरी पूर्ण करून तिने पुढे बर्नार्ड महाविद्यालयातून (कोलंबिया विद्यापीठ) मानसशास्त्र विषयात पदवी घेतली (१९२२).
रॉबर्ट रेडफील्ड
अमेरिकन मानवशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ. जन्म शिकागो (इलिनॉय) येथे.पहिल्या महायुध्दाकाळात त्यांनी स्वेच्छेने रूग्णवाहिका चालकाचेही काम काही काळ केले.
English to Hindi Transliterate