ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मेणकाम
मेणकाम : (वॅक्स वर्क). मेणापासून तयार करण्यात येणाऱ्या विविध कलात्मक वस्तू तसेच मेणाचा एक माध्यम म्हणून उपयोग करून तयार करण्यात येणाऱ्या बाबींचा यात अंतर्भाव करण्यात येतो. रासायनिक दृष्ट्या मेण हे तेल व चरबी ह्या कार्बन संयुगांत मोडले जाते. प्राणी, वनस्पती व खनिज पदार्थ यांपासून ते उपलब्ध होते.
मेणकाम
मेणकामाची ही कला फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.
मेणबत्ती
मेणबत्ती : मेण, घन चरबी वा तत्सम पदार्थांनी तंतुमय वात संतृप्त होईपर्यंत (पूर्णपणे भिजेपर्यंत) वातीभोवती थर देऊन तयार होणाऱ्या दंडगोलाकार वस्तूस सामान्यतः ‘मेणबत्ती’ असे म्हणतात. मेणबत्त्या विविध आकारमानांच्या बनवितात.
मेणरंग चित्रण
भित्तिचित्रांसाठी व अन्य सुट्या चित्रांसाठी वापरात असलेली एक प्राचीन रंगपद्धती.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे कलाकाम
एखाद्या पदार्थाचा वा वस्तूचा साचा वा प्रतिकृती तयार करण्यासाठी माती, रेती, कागद यांसारखी जीअनेक माध्यमे वापरतात, त्यापैकी सर्वांत म्हत्त्वाचे माध्यम म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे होय.
सोलर वॅक्स मेल्टर
मेणबत्ती अणि काड्यापेटीनिर्मिती उद्योगात मेण प्रामुख्याने वापरले जाते.
English to Hindi Transliterate