ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मॉलस्का
अपृष्ठवंशी म्हणजे पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांचा मॉलस्का हा एक संघ आहे. या संघात एक लाखापेक्षा अधिक विद्यमान जातींचा व याहीपेक्षा जास्त जीवाश्मी (शिळारूप अवशेषांच्या स्वरूपात आढळणऱ्या) जातींचा समावेश आहे.
आर्गोनॉट
मॉलस्का संघाच्या सेफॅलोपोडा वर्गातील आठ बाहू असलेला प्राणी. याला ‘कागदी नॉटिलस’ असेही म्हणतात.
ऑयस्टर
ऑयस्टर : मॉलस्का (मृदुकाय) संघाच्या बायव्हाल्व्हिया या वर्गात ऑयस्टरांचा समावेश होतो. हे एका जातीचे कालव आहे.
मॉलटॉव्ह
अपृष्ठवंशी म्हणजे पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांचा मॉलस्का हा एक संघ आहे. या संघात एक लाखापेक्षा अधिक विद्यमान जातींचा व याहीपेक्षा जास्त जीवाश्मी (शिळारूप अवशेषांच्या स्वरूपात आढळणऱ्या) जातींचा समावेश आहे.
न्यूडिब्रँकिया
मॉलस्का (मृदुकाय प्राण्यांच्या) संघातील गॅस्ट्रोपोडा वर्गाच्या ओपिस्थोब्रँकिया उपवर्गातील सगळ्यांत मोठा गण.
पल्मोनेटा
मॉलस्का (मृदुकाय) संघाच्या गॅस्ट्रोपोडा (उदरपाद) वर्गातील एक गण. या गणात जमिनीवरील गोगलगायी व पिकळ्या आणि गोड्या पाण्यातील गोगलगायी यांचा समावेश केलेला आहे
English to Hindi Transliterate