ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मोहात पाडणारी मोहाडी !
तीनशे वर्षांहून अधिक काळापूर्वीचे मंदिर, अहिल्याबाईंनी गावाला बारव रूपाने दिलेला जपलेला वारसा, बोहाड्यासारखी अनोखी लोककला काळाच्या ओघातही टिकविण्याची इच्छाशक्ती अन् अष्टबाहू गोपालकृष्णांच्या लिला हे मोहाडी गावाचे वेगळेपण अधोरेखित करते.
चांगल्या कामाने दिली कर्जमुक्ती
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील बिड सितेपार ग्रामपंचायत ही याला अपवाद नाही. ११३१ लोकसंख्येच्या या गावात ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियान, निर्मलग्राम अभियान यशस्वीपणे राबवलं.
English to Hindi Transliterate