ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
अभिकोथ
अवयवातील रोहिणीचा आकस्मिक रोध झाला तर रक्तपुरवठा थांबल्यामुळे तेथील ऊतकांचा (समान रचना व कार्य असलेल्या शरीरातील सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या समूहांचा) मृत्यू होतो, त्या अवस्थेला ‘अभिकोथ’ असे म्हणतात.
झीट
क्षणमात्र भान नाहीसे होणाऱ्या शरीराच्या अवस्थेला झीट म्हणतात. रक्तपरिवहनात एकाएकी खंड पडल्यास मेंदूला रक्तपुरवठा कमी पडून ही अवस्था निर्माण होते. अवसाद ही अवस्थाही याच कारणाने होत असली, तरी त्या अवस्थेत रक्तपरिवहन अधिक काळ खंडित होते [⟶ अवसाद].
हृदयविकार
हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांत चरबीचे थर जमतात. यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात.
हृदयविकार
हृदयाला प्राणवायूयूक्त रक्तपुरवठा करणाऱ्या शुध्द रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या असे म्हणतात. अशा धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाला रक्त मिळत नाही . ह्यालाच हृदयविकार म्हणतात.
English to Hindi Transliterate