ठाण्यातील महिला रिक्षा चालक... ममता
आजही काही व्यवसाय तसेच नोकरी यांमध्ये पुरुषांची मक्तेदारी असल्याचे दिसून येते. अशा काही व्यवसायांमध्ये टॅक्सी चालक, रिक्षा चालकांचा समावेश आहे. पूर्वीच्याकाळी गावं लहान होती तेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पायी सुद्धा जात येत होते.