ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
लाहोर
लाहोर : पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या राजधानीचे ठिकाण. दिशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक तसेच देशांतर्गत व्यापाराचे सर्वांत मोठे केंद्र. लोकसंख्या २९,५२,६८९ (१९८१). अमृतसरपासून पश्चिमेस ५० किमी. वर रावी नदीतीराजवळ ते वसलेले आहे.
खाकसार चळवळ
खाकसार दल या लष्करी संघटनेचे संस्थापक इनायतुल्ला खान ऊर्फ अल्लामा मश्रिकी हे होत. २५ ऑगस्ट १९३० रोजी त्या वेळच्या पंजाबात लाहोरजवळ या संघटनेची स्थापना झाली.
चंडीगढ
चंडीगढ : पंजाब आणि हरयाणा या राज्यांची राजधानी व केंद्रशासित प्रदेश. लोकसंख्या २,५७,२५१ (१९७१). १९४७ च्या भारताच्या फाळणीने पंजाबची लाहोर ही राजधानी पाकिस्तानात गेल्यामुळे नव्या राजधानीसाठी निसर्गरम्य आणि मध्यवर्ती अशा चंडीगढची निवड करण्यात आली.
भेडा
भेडा : पाकिस्तानच्या शहापूर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या १७,९९२ (१९६१). हे लाहोरच्या वायव्येस सु. १६९ किमी. अंतरावर झेलम नदीच्या डाव्या तीरावर वसलेले आहे. एक व्यापारी शहर म्हणून हे प्रसिद्ध असून रस्ते, लोहमार्ग इ. सुविधांनी युक्त आहे.
मुलतान
मुलतान : पाकिस्तानातील एक प्रसिद्ध औद्योगिक शहर, जिल्हा व विभाग. हे पंजाब प्रांतात चिनाब नदीच्या पूर्वेस, लाहोरपासून सु. ३१० किमी.वर, एका टेकाडवजा पठारावर वसले आहे. लोकसंख्या शहर ७,३०,००० (१९८१).
English to Hindi Transliterate