ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
वेलवर्गीय भाजीपाला लागवड
कारले, दुधी भोपळा, दोडका आणि पडवळ या वेलींना आधार दिला असता त्यांची वाढ चांगली होते. नवीन फुटीला सतत चांगला वाव राहतो, फळधारणा चांगली होते.
वेलवर्गीय भाजीपाला लागवड
कारले, दुधी भोपळा, दोडका, पडवळ या वेलवर्गीय भाज्यांच्या लागवडीसाठी मंडप, ताटी पद्धतीचा अवलंब करावा.
वेलवर्गीय भाजी लागवड तक्ता
यात वेलवर्गीय भाज्यांच्या लागवडीविषयी माहिती देण्यात आली आहे.
काकडी
या विभागात काकडी या वेलवर्गीय भाजीच्या पिकाविषयी माहिती दिली आहे. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 3711 हेक्टरवर या पिकाची लागवड होते.
कारले लागवड
कारली हे वेलवर्गीय पीक असल्याने वेलींना आधार दिला असता त्यांची वाढ चांगली होते.
कोहळा
कोहळा ही वर्षायू वेल कुकुर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव बेनिन्कासा हिस्पिडा असे आहे.
कारली व दोडका
या विभागात कारली आणि दोडका या वेलवर्गीय पिकाविषयी माहिती दिली आहे.कार्ली व दोडका यांच्या वाढीची सवय व मशागतीची सुत्रे जवळ जवळ सारखीच आहेत.
दुधी भोपळा
या विभागात दुधी भोपळा या वेलवर्गीय भाजीच्या पिकाविषयी माहिती दिली आहे. दुधी भोपळा ही वेलवर्गीय भाजी असून त्याचा भाजी म्हणून आहारात उपयोग केला जातो.
English to Hindi Transliterate