ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मूत्रसंस्था : शरीरशास्त्र
मूत्रपिंडाचे मुख्य काम म्हणजे मूत्र तयार करणे. यामुळे शरीराला नको असलेले पदार्थ बाहेर टाकले जातात.
बाहु
खांद्यापासून मनगटापर्यंतच्या शरीरभागाला ‘बाहू’ म्हणतात. सर्वसाधारणपणे बाहूमध्ये खांद्यापासून बोटांसहित संपूर्ण अवयवाचा समावेश केला जातो. शरीररचनाशास्त्रदृष्ट्या ‘बाहू’ ही संज्ञा खांद्यापासून कोपरापर्यंतच्याच भागाला लावतात.
विल्यम कूपर २
इंग्लिश शस्त्रवैद्य व शरीररचनाशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म हँपशर परगण्यातील पीटर्सफील्ड येथे झाला. १६८२ मध्ये ते त्या काळी अस्तित्वात असलेल्या ‘नापित-शस्त्रवैद्य’ संस्थेत प्रविष्ट झाले.
सर अॅस्टली पॅस्टन कूपर
ब्रिटिश शस्त्रवैद्य व शरीररचनाशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म नॉरफोकमधील ब्रूक येथे झाला. सुरुवातीस कूपर यांनी शरीररचनाशास्त्राचे तज्ञ व प्रख्यात शस्त्रवैद्य जॉन हंटर यांच्या मार्गदर्शनाखाली व नंतर सेंट टॉमस हॉस्पिटलमध्ये अध्ययन केले.
English to Hindi Transliterate