ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कुत्र्यांच्या शर्यती
ज्यात यांत्रिक सशाचा उपयोग केलेला आहे, असा वर्तुळाकार मैदानातील कुत्र्यांच्या शर्यतीचा लोकप्रिय पाश्चात्त्य खेळ.
घोड्यांच्या शर्यती
घोड्यांच्या शर्यती जगभर रूढ असल्या, तरी इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशांत त्या विशेष लोकप्रिय आहेत.
मोटार शर्यती
हमरस्त्यावरील किंवा आखीव मार्गावरील मोटारींच्या वेगवान शर्यती.
मोटारसायकल शर्यती
मोटारसायकल या दुचाकी वाहनाच्या चित्तथरारक व साहसी शर्यतींचा प्रकार.हौशी व व्यावसायिक अशा दोन्ही स्तरांवर या स्पर्धा होतात.
शीड जहाज शर्यती
छोट्या शिडांच्या क्रीडानौकांची शर्यत.
नौकाक्रीडा
नौकांतून केलेला जलविहार तसेच विविध प्रकारच्या नौकास्पर्धा यांचा अंतर्भाव या क्रीडाप्रकारात होतो.
हवाई खेळ व शर्यती
अंतराळातील क्रीडाप्रकार. हवेत तरंगण्याच्या हौसेलाच स्पर्धात्मक वळण लागले आणि हवाई खेळ व शर्यतींनी क्रीडाक्षेत्राला एक नवा चेहरा दिला.
English to Hindi Transliterate