ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कमी खर्चात सकस आहार
लहान मुलांसाठी कमी खर्चात सकस आहार कसा व कोणता देता येईल याची माहिती यामध्ये दिली आहे.
करडांना द्या सकस आहार
शेळीपासून वेगळे होण्यापूर्वीच्या करडांच्या वजन वाढीसाठी प्रथिनयुक्त खाद्य द्यावे. या खाद्यामुळे जुळे व तिळे असणाऱ्या पिलांमध्ये उत्तम वाढ होते. या खाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण दोन टक्के इतके असावे.
शरीर निरोगी ठेवण्यासाठी लागणारे अन्नपदार्थ
आपले शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी आपल्या आहारात कोणत्या अन्नपदार्थांचा समावेश असावा याची माहिती यामध्ये दिली आहे.
अन्नधान्याच्या सार्वभौमत्वाकडे
गौण पिके सकस अन्न देणारी, कणखर आणि हवामान, बदला संवेदनक्षम असतात. गेल्या काही वर्षांपासून एकपीक पध्द्वती व सम्रन शेतीवर भर दिल्यामुळे हया पिकारखालील क्षेत्र घटू लागले आहे.
कसकस
स्तनिवर्गाच्या मार्सुपिएलिया गणातील फॅलँजरिडी कुलातला प्राणी. हा फॅलँजर वंशाचा असूनयाच्या सु. सात जाती आहेत. न्यू गिनी, बिस्मार्क द्वीपसमूह, सॉलोमन बेटे, क्वीन्सलँड इ. ठिकाणी कसकस आढळतात. हे अरण्यात आणि झुडपांच्या दाट जंगलात राहणारे वृक्षवासी प्राणी आहेत.
बाळाचे वात्सल्याने संगोपन
सकस आहार बाळाला मिळाला की, त्याची सर्वांगीण वाढ होते, असे नाही. बाळाला प्रेम, वात्सल्यही हवे असते.
जमिनीला केले श्रीमंत !
सकस, दर्जेदार अन्न शेतीतून पिकवण्याच्या दृष्टीने सायने (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील जितेंद्र कुटुमुटिया यांनी आपली जमीन सेंद्रिय कर्ब, लाभदायक जिवाणू व सुपीक घटक यांनी श्रीमंत केली आहे.
English to Hindi Transliterate