ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
इग्वाना
इग्वाना दक्षिण अमेरिकेच्या सगळ्या उष्णकटिबंधीय प्रदेशात आणि वेस्ट इंडीज बेटांत आढळतात. दोन जाती गॅलापेगॉस बेटांवर आणि एक फिजी व फ्रेंडली बेटांत आढळते.
इग्वाना
सरीसृप (सरपटणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गाच्या लॅसर्टीलिया गणातील इग्वानिडी कुलातला हा सरड्यासारखा, पण त्याच्यापेक्षा मोठा प्राणी आहे.
उल्ब
सरीसृप (सरपटणारे प्राणी), पक्षी आणि स्तनी या वर्गातील सगळ्या प्राण्यांच्या भ्रूणाभोवती उत्पन्न होणार्या एका पातळ कोशिकामय कलेला (पेशीमय थराला) उल्ब हे नाव दिलेले आहे.
साप
सरीसृप वर्गातील स्क्वॅमेटा गणाच्या ऑफीडिया उपगणात सापांचा समावेश होतो. ते सरपटणारे, शरीरावर खवले असणारे, पाय नसलेले, अनियततापी व कवचयुक्त अंडज, तर काही जरायुज प्राणी आहेत.
इक्थिओसॉर
सरीसृप (सरपटणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गाच्या इक्थिओसॉरिया उपवर्गातील सगळ्या प्राण्यांना सामान्यत: इक्थिओसॉर म्हणतात.
नाग
सरीसृप वर्गाच्या इलॅपिडी कुलातील फणा असलेल्या विषारी सापांना सामान्यपणे नाग म्हणतात. आफ्रिका आणि दक्षिण व आग्नेय आशिया (फिलिपीन्ससह) या सर्व प्रदेशांत नाग आढळतात. ते वेगवेगळ्या अधिवासांत राहतात मात्र झाडांवर ते क्वचितच आढळतात. त्यांच्यापैकी काही मानवीवस्ती जवळही आढळतात. भारतात सर्वत्र आढळणाऱ्या नागाचे शास्त्रीय नाव नाजा नाजा आहे.
English to Hindi Transliterate