ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सर्दी
सर्दी : (पडसे). नाकातील श्लेष्मकलेच्या तीव्र शोथाला (दाहयुक्त सुजेला) सर्दी अगर पडसे असे म्हणतात. यामुळे नाकातील श्लेष्मकलेला शोफ होतो आणि ग्रंथी वाढून मोठया प्रमाणात स्राव तयार होतो.
सर्दी- पडसे
सर्दी-पडसे ही अगदी सामान्य तक्रार आहे. सर्व वयाच्या, सर्व प्रकारच्या व्यक्तींना सर्दी होऊ शकते. हवामान बदलताना अनेकांना सर्दी-पडशाचा त्रास होतो.
आजीबाईचा बटवा- सर्दी व खोकला
आजीबाईंच्या बटव्यात दिलेले उपाय प्राथमिक स्वरूपाचे आहेत, आजार गंभीर वाटल्यास लगेच रोग्याला डॉक्टरांकडे घेऊन जा.
सामान्य सर्दी
सर्दी-पडसे ही अगदी सामान्य तक्रार आहे. सर्व वयाच्या, सर्व प्रकारच्या व्यक्तींना सर्दी होऊ शकते. हवामान बदलताना अनेकांना सर्दी-पडशाचा त्रास होतो.
सायनसायटिस
सायनस म्हणजे नाकाला जोडलेली हाडातली पोकळी. आणि सायनसायटिस होतो म्हणजे जेंव्हा सर्दी झाल्यावर सायनसची निचरा पद्धत अडखळते आणि शेंबुड नाकात साठायला लागल्यावर जिवाणू, बुरशी आणि विषाणू तेथे वाढू लागतात.
English to Hindi Transliterate