ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
लहान मुलांसाठी सर्वोत्तम आहार
लहान मुलांसाठी सर्वोत्तम आहा काय असावा याची माहिती यामध्ये दिली आहे.
स्वाईन फ्लू : दक्षता हाच सर्वोत्तम उपाय
स्वाईन फ्लू : दक्षता .
भाग ४ : महाराष्ट्र
आपल्यापैकी काही जणांनी केलेल्या विनंतीचा मान ठेऊन, १ मे महाराष्ट्र दिन व महाराष्ट्र राज्य स्थापनेला ५० वर्षे पुर्ण झाल्याचे औचित्य साधून मी "अतुल्य ! भारत" ह्या मालिकेत पंजाब ऐवजी, "महाराष्ट्र" हा भाग सादर करत आहे. तसे "महाराष्ट्र" हे खरोखरच महा राष्ट्र असल्यामूळे मला हे राज्य ३-४ भागात प्रकाशित करायचे होते. पण हा खास भाग असल्यामूळे मी येथे महाराष्ट्रात काढलेली माझी सर्वोत्तम (माझ्या दॄष्टिने) प्रकाशचित्रे प्रदर्शित करत आहे. "महाराष्ट्र" हे राज्य मी पुन्हा सविस्तर पणे अनुक्रमणीकेनुसार प्रदर्शित करेनच.
कराची
कराची : पाकिस्तानचे सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या उपनगरांसह ३४,६९,००० (१९७२). हे ल्यारी व मलिर ह्या नद्यांमधील भूशिराच्या टोकावर असून पाकिस्तानचे सर्वोत्तम बंदर आहे. समुद्रातील एका खडकाळ रांगेच्या टोकावरील मनोरा नावाच्या उंच टेकाडामुळे कराची बंदराला सुरक्षितता लाभली व त्याची झपाट्याने वाढ झाली.
फ्रीटाउन
फ्रीटाउन : आफ्रिकेतील सीएरा लेओन देशाची राजधानी . लोकसंख्या ३ , १४ , ३४० ( १९७४ ), अटलांटिक महासागरावरील सीएरा लेओन नदीमुखावरील सुरक्षित व खोल असे हे सर्वोत्तम नैसर्गिक बंदर असून देशातील प्रमुख शहरांशी ते लोहमार्ग व सडका यांनी जोडलेले आहे .
…स्मरण ‘मल्लिका –ए- गझल’चे !
देशातील सर्वोत्तम नागरी पुरस्कार पद्मश्री व पद्मभूषण (1975) मरणोत्तर ज्यांना प्राप्त झाला, अशा गायिका म्हणजे ‘बेगम अख्तर’.
English to Hindi Transliterate