ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कोंबडीखताचा वापर कसा करावा..
मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर कोंबडीखत जमिनीत मिसळावे. यानंतर कुळवाची पाळी द्यावी; मात्र ताजे कोंबडीखत उभ्या पिकात जमिनीत मिसळू नये.
अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखावी...
नत्र - झाडांची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते, फूट व फळे कमी येतात.
अन्नद्रव्यांची कमतरता
नत्र - झाडाची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते, फूट व फळे कमी येतात.
दुधाळ जनावरांतील खनिज कमतरतेमुळे होणारे आजार
जास्त दूध देणा-या दुधाळ जनावरांमध्ये शरीरातून दुधावाटे कॅल्श्ि यम, मॅग्रेशियम, ग्लुकोज इत्यादींचा निचरा होतो.
पीकपोषणात कॅल्शिअमचे महत्त्व
कॅल्शिअम हे नत्र, स्फुरद व पालाश अन्नद्रव्याप्रमाणेच पीक पोषणात महत्त्वाचे असे दुय्यम अन्नद्रव्य आहे. त्याच्या वापरासंदर्भात माहिती जाऊन घेणे आवश्यक आहे.
English to Hindi Transliterate