ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
रक्तारुण
(हीमोग्लोबिन). रक्तातील तांबड्या कोशिकांत (पेशींत) प्रामुख्याने विखुरलेल्या व रक्ताच्या लाल रंगास कारणीभूत असणाऱ्या, श्वसनासंबंधी रंजकाला ‘रक्तारुण’ म्हणतात. सर्व पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या रक्तामध्ये रक्तारुण असते.
श्वेतकोशिकाधिक्य
श्वेतकोशिकाधिक्य : हीमोग्लोबिनयुक्त रक्तकोशिकांचा (तांबड्या पेशींचा) अपवाद सोडल्यास रक्तातील इतर सर्व कोशिका श्वेतकोशिका या वर्गात मोडतात. त्या सर्व केंद्रकयुक्त आणि चलनक्षम असतात [⟶ कोशिका].
पांडुरोग
(ॲनिमिया). रक्तातील ⇨ रक्तारुणाच्या (हीमोग्लोबिनाच्या) प्राकृतिक (सर्वसाधारण) प्रमाणात घट होण्याला किंवा तांबड्या कोशिकांची (पेशींची) संख्या कमी होण्याला ‘पांडुरोग’ किंवा ‘रक्तक्षय’ म्हणतात [⟶ रक्त; रक्तकोशिकाधिक्य]
English to Hindi Transliterate