অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सौर कंदील

सौर कंदील

सौरऊर्जेचा 'फोटोव्होल्टाइक' तंत्राद्वारे वापर करून प्रकाश उत्पन्न करण्याचा सरळसाधा मार्ग म्हणजे सौर-कंदील. ग्रामीण भागात वीजपुरवठा बेभरवशाचा व कमीच असल्याने तेथे सौर-कंदील लोकप्रिय आहेत. शिवाय मोठ्या शहरांमध्येही भारनियमन होत असल्याने हे साधन वापरले जाते कारण, हे तांत्रिक दृष्टीनेही किचकट नाही.

सौर कंदिलाचे काम कसे चालते ?

सौर-कंदिलाचे तीन मुख्य घटक असतात – फोटोव्होल्टाइक उर्फ पीव्ही पॅनेल, बॅटरी आणि दिवा. ह्याचे काम अगदी साध्या पद्धतीने चालते. सौरऊर्जेचे रूपांतर, पीव्ही पॅनेलद्वारे, विद्युतऊर्जेत केले जाते व ही वीज एका देखभालमुक्त सीलबंद बॅटरीत साठवली जाते. एकदा बॅटरी चार्ज केल्यावर ती सुमारे चार-पाच तास चालते.

Solar Kandil.jpg






स्रोत: www.geda.org.in

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate