भू औष्मिक ऊर्जा
भू-औष्मिक ऊर्जेचा शब्दशः अर्थ, जमिनीतून निर्माण झालेली ऊर्जा. निसर्गातील गरम पाण्याचे झरे ह्या ऊर्जास्रोतांची सूचना देतात. भारतात अशा झ-यांची संख्या ३०० हुन अधिक असूनही ऊर्जेचा हा प्रकार अजून वापरात आलेला नाही.
अंतिम सुधारित : 3/5/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.