Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:26:44.050974 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/14 06:26:44.055791 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:26:44.081553 GMT+0530

लेक शिकवा अभियान

घोषवाक्ये मुलीला शिकू द्या, वाढू द्या, माणूस म्हणून जगू द्या. मोळी विक, पण शाळा शिक.

घोषवाक्ये

 • मुलीला शिकू द्या, वाढू द्या, माणूस म्हणून जगू द्या.
 • मोळी विक, पण शाळा शिक.
 • उतरणार नाही मातणार नाही, मुलगी आहे म्हणून अन्याय सहन करणार नाही.
 • मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.
 • आपल्या मुली जर शिकल्या छान, होईल आपल्या देशाचे कल्याण.
 • जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, मुलीचा उद्धार झाला शिक्षणाने.
 • मुलगी झाली म्हणून डोळ्यात आणू नका पाणी, शिक्षण देऊन बनवू तिला झाशीची राणी.
 • आई बाबा मला शिकू द्या, घाई नको लग्नाची, मी शिकेन-कुटूंबाला शिकवेन, मुलगी मी जिद्दीची.
 • आता मनाशी ठरवा पक्कं, शिक्षण हा मुलींचाही हक्क.
 • मुलगा मुलगा दोघे समान, दोघांनाही शिकवू छान.
 • मुलींचे शिक्षण, स्त्रीशक्तीचे विकसन.
 • बंधनांची भिंत फोडू, अज्ञानाचा अंत करू.
 • शिक्षण घेऊन होऊ विचारी, घेऊ आम्ही उंच भरारी.
 • घडविण्या राष्ट्राचा विकास, मुलींच्या शिक्षणाचा हवा ध्यास.
 • कळी उमलणार नाही जीवनरसावाचून, मुली बहरणार नाहीत शिक्षणावाचून.
 • लडका शान है, तो लडकी सम्मान है ।
 • शिक्षण करा गं धारण, सर्वसिद्धिचे कारण.
 • सोडून द्या वाईट चालीरीती, आता मुलींच्या शिक्षणाला देऊया गती.
 • लडकी होने का गम नहीं, लडकी लडके से कम नहीं ।
 • आता होऊया दक्ष, मुलींचे शिक्षण हेच लक्ष्य.
 • नियमितपणाची धरूया कास, मुलींना शिकवू एकच ध्यास.
 • हम भारत की किशोरियॉं, फूल भी है और चिंगारियॉं।
 • जब तक सुरज चॉंद रहेगा, ज्ञान बेटीयों का सम्मान बढायेगा ।
 • सुटला झुळझुळ वारा दरवळला सुगंध, मुलींचे शिक्षण हाच खरा आनंद.
 • जिच्या हाती पेन्सिल पाटी, तीच सुखाचे मंदिर गाठी.
 • अंकूर फूलला कलिकेचा जन्म झाला, अहोभाग्य म्हणूनी शिक्षण घेते ही बाला.
 • काळ बदलला तूही बदललीस, चूल-मूल ची चाकोरी सोडून प्रगती पथावर निघालीस.
 • शिक्षणाच्या दानाने बंधनाचा सोडवला फास, मुली घेत आहेत आता मोकळा श्वास.
 • भाग्यविधात्या भारतभूची सुंदर आहे सृष्टी, मुलींना देऊया शिक्षणाने नवदृष्टी.
 • मुलासह मुलीलाही देता शिक्षण, जीवनी त्यांच्या येतील आनंदाचे क्षण.
 • शिक्षणाचा झाला आता कायदा, त्यामुळेच होईल मुलींचा फायदा.
 • कण्वऋषींचा आश्रम शकुंतलेचे माहेर, मुलींना करा शिक्षणाचा आहेर.
 • नको पैसा नको सोने चांदी, मुलींनाही द्या शिकण्याची संधी.
 • बेटा-बेटी आहे समान, दोघांनाही शिकवून करूया महान.
 • सावित्रीच्या लेकी आम्ही आता नाही नमणार, डोईवरचा पदर आता कमरेला खोचणार.
 • मंत्र आहे नव्या युगाचा, मुलीलाही हक्क आहे प्रगतीचा.

स्त्रोत: शिक्षक मंच

3.15740740741
Fahim shaikh Jan 05, 2017 06:52 PM

ajun घोषवाक्य pahijet
plzzzz

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:26:44.379599 GMT+0530

T24 2019/10/14 06:26:44.385756 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:26:43.971271 GMT+0530

T612019/10/14 06:26:43.990827 GMT+0530

T622019/10/14 06:26:44.040633 GMT+0530

T632019/10/14 06:26:44.041371 GMT+0530